मॅन्चेस्टर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा ५ जुलै रोजी लॉडर््सच्या २००व्या वाढदिवसानिमित्त होणार्या क्रिकेट सामन्यादरम्यान या दोघांना एकत्र खेळण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे. एमसीसी संघाचे नेतृत्व सचिन तेंडुलकरकडे सोपविण्यात आले आहे. सचिन आणि लारा हे दोघेही एमसीसी संघाकडून तर आॅस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच, शेन यॉर्न व अॅडम गिलख्रिस्टसुद्धा या सामन्यात खेळणार आहे. (वृत्तसंस्था)
सचिन, लारा एकत्र खेळणार
By admin | Updated: May 30, 2014 04:20 IST