शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

गगनजित भुल्लर विजेता

By admin | Updated: October 3, 2016 06:04 IST

चौथ्या आणि शेवटच्या फेरीत ४ अंडर ६७ आणि एकूण १५ अंडर २६९ गुणांची खेळी करून १० लाख डॉलर रोख पुरस्काराच्या कोरिया ओपन गोल्फ स्पर्धेत विजेतेपद जिंकले.

सोल : भारताचा अव्वल गोल्फपटू गगनजित भुल्लरने चौथ्या आणि शेवटच्या फेरीत ४ अंडर ६७ आणि एकूण १५ अंडर २६९ गुणांची खेळी करून १० लाख डॉलर रोख पुरस्काराच्या कोरिया ओपन गोल्फ स्पर्धेत विजेतेपद जिंकले. गगनजितचा एशियन टूरमधील सहावे आणि एकूण सातवे आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे. दोन वर्षांनंतर जोरदार पुनरागमन करून जेतेपद जिंकणाऱ्या २८ वर्षीय गगनजितने चार राऊंडमध्ये ६८, ६६, ६८ व ६७ गुणांची (कार्ड) खेळी केली. तो शनिवारी तिसऱ्या राऊंडच्या शेवटी संयुक्त चौथ्या क्रमांंकावर होता. कपूरथळाच्या गगनजितने जबरदस्त खेळी करून झिम्बाब्वेचा स्कॉट व्हिन्सेंट आणि स्थानिक गोल्फपटू तेईवू किमला एका शॉटच्या अंतराने मागे टाकून विजेतेपद आपल्या नावावर केले. गगनजितला हे विजेतेपद जिंकल्यानंतर एकूण १ लाख ९६ हजार डॉलरचे रोख पारितोषिक मिळाले. या विजेतेपदाने गगनजितचा दोन वर्षांचा चषक जिंकण्याचा दुष्काळ संपला आहे. त्याने एशियन टूरमध्ये २०१३ मध्ये शेवटचे जेतेपद जिंकले होते. २०१४ मध्ये तो मनगटाच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. (वृत्तसंस्था)>गेली दोन वर्षे माझ्या कारर्किदीतील सर्वांत कठीण काळ होता. या काळात मी खूप मेहनत घेतली होती. त्यामुळेच आज हे जेतेपद जिंकू शकलो. हे विजेतेपद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण या जेतेपदामुळे माझा आत्मविश्वास दुणावला आहे. - गगनजित भुल्लर