आंतरराष्ट्रीय तलवारबाजपटू स्वप्नीलचा सत्कार
By admin | Updated: August 26, 2014 23:28 IST
औरंगाबाद : रशिया येथे झालेल्या जागतिक तलवारबाजी स्पर्धेत भारतीय तलवारबाजी संघाचे प्रतिनिधित्त्व करणार्या औरंगाबादच्या स्वप्नील तांगडे यांचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांच्या हस्ते रोख ५० हजार रूपये आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला़ या प्रसंगी राज्याचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांची उपस्थिती होती़
आंतरराष्ट्रीय तलवारबाजपटू स्वप्नीलचा सत्कार
औरंगाबाद : रशिया येथे झालेल्या जागतिक तलवारबाजी स्पर्धेत भारतीय तलवारबाजी संघाचे प्रतिनिधित्त्व करणार्या औरंगाबादच्या स्वप्नील तांगडे यांचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांच्या हस्ते रोख ५० हजार रूपये आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला़ या प्रसंगी राज्याचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांची उपस्थिती होती़ यशाबद्दल मानसिंग पवार, डी़डी़ शिंदे, पी़ के ़निकम, अशोक आहेर, जय भोसले, उदय डोंगरे यांनी अभिनंदन केले आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)