शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

‘लोढा शिफारशीं’ना बीसीसीआयचा ठेंगा

By admin | Updated: October 2, 2016 02:59 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शनिवारी झालेल्या विशेष आम सभेत मुख्य तीन शिफारशी अमान्य करून लोढा समितीला ठेंगा दाखविण्यात आला.

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शनिवारी झालेल्या विशेष आम सभेत मुख्य तीन शिफारशी अमान्य करून लोढा समितीला ठेंगा दाखविण्यात आला. परंतु या सभेत समितीच्या इतर किरकोळ शिफारशींना मात्र मान्यता देण्यात आली.वानखेडे स्टेडियम येथील बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या या विशेष आम सभेत लोढा समितीने शिफारस केलेल्या एक राज्य-एक मत, ७0 वर्षे वयोमर्यादा, प्रशासकांसाठी तीन वर्षांचा कूलिंग पिरीयड यासह निवड समितीत पाचऐवजी तीन सदस्यांविषयीच्या नियमांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.विशेष आम सभा शुक्रवारी होणार होती; परंतु ती शनिवारपर्यंत टाळण्यात आली होती. मंडळाने ते सुधारणा लागू करण्याच्या बाजूचे आहेत आणि गेल्या १८ महिन्यांपासून त्यांनी अनेक सुधारणा केल्या असल्याचे सांगितले. बैठकीत प्लेअर्स असोसिएशनची स्थापना करणे, काही दुरुस्तीसह एपेक्स कौन्सिलची स्थापना करणे, कंट्रोलर आणि आॅडिटर जनरलच्या प्रतिनिधीला एपेक्स कौन्सिलसोबत आयपीएल संचालन परिषदेत समाविष्ट करणे याविषयी सर्वसंमतीने मान्यता देण्यात आली.बैठकीत बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी न्या. लोढा समितीद्वारे प्रस्तावित नवा मसुदा सादर केला. त्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनीदेखील समर्थन केले. बीसीसीआयने आपल्या निवेदनात ९ शिफारशींची यादी दिली आहे. त्यास सर्वसंमतीने मान्यता देण्यात आली. मान्य करण्यात आलेल्या शिफारशींत कंप्ट्रोलर आणि आॅडिटर जनरलच्या प्रतिनिधीला एपेक्स कौन्सिलबरोबरच आयपीएल संचालन परिषदेत समाविष्ट करणे तसेच एपेक्स कौन्सिलची स्थापना काही दुरुस्त्यांसह केली जाणार आहे. लोढा समितीच्या शिफारशींनुसार विविध समित्या स्थापन केल्या जातील.