पीरसाहेबांची यात्रा उत्साहात
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
लोणी कंद : पेरणेगाव (ता. हवेली) येथील पीरसाहेब महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. गलफ मिरवणूक, मानाची काठीची मिरवणूक झाली. यामध्ये आबालवृद्ध उपस्थित होते. सरपंच सुनीता लोंढे, उपसरपंच विश्वनाथ बापू हरगुडे, राजेंद्र वाघमारे, नीलेश वाळके, आनंदा टुले, आत्माराम वाळके आदींनी परिश्रम घेतले.