प्रज्ञाशोध परिक्षेत शेळवण विद्यालय
By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST
प्रज्ञाशोध परिक्षेत शेळवण विद्यालयाचे सुयश
प्रज्ञाशोध परिक्षेत शेळवण विद्यालय
प्रज्ञाशोध परिक्षेत शेळवण विद्यालयाचे सुयश मडगाव : पर्वरी येथील राज्य शिक्षण संस्थेने एप्रिलमध्ये घेतलेल्या ग्रामीण प्रज्ञाशोध परीक्षेत केपे तालुक्यातील शेळवण येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाचे आदित्य जयंत नाईक 85 टक्के व स्वाती ओमप्रकाश सिंग 80 टक्के गुण मिळवून यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सरोजिनी देसाई तसेच शिक्षिका सुधा नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.(प्रतिनिधी)ढँ3 : 1908-टअफ-08कॅप्शन: आदित्य जयंत नाईक ढँ3 : 1908-टअफ-07कॅप्शन: स्वाती ओमप्रकाश सिंग