(वाचली) कैद्याच्या मृत्यूबाबत दंडाधिकारीय चौकशी
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्तर्ी कारागृहात कैदी तुकाराम पांडुरंग कदम हे शिक्षा भोगत असताना मृत झाले. त्यांच्या मृत्यूबाबत दंडाधिकारीय चौकशी करण्यासाठी पन्हाळा विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी रवींद्र खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम पांडुरंग कदम हे दि. ३ नोव्हेंबर २०१३ रोजी मृत झाले आहेत. कदम यांच्या मृत्यूबाबत कोणाला काही माहिती, पुरावा, ...
(वाचली) कैद्याच्या मृत्यूबाबत दंडाधिकारीय चौकशी
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्तर्ी कारागृहात कैदी तुकाराम पांडुरंग कदम हे शिक्षा भोगत असताना मृत झाले. त्यांच्या मृत्यूबाबत दंडाधिकारीय चौकशी करण्यासाठी पन्हाळा विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी रवींद्र खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम पांडुरंग कदम हे दि. ३ नोव्हेंबर २०१३ रोजी मृत झाले आहेत. कदम यांच्या मृत्यूबाबत कोणाला काही माहिती, पुरावा, तक्रारी वगैरे नोंदविण्याच्या किंवा द्यावयाच्या असल्यास त्यांनी दिनांक ३१ डिसेंबर २०१४ रोजी अथवा त्यापूर्वर्ी समक्ष आणून द्याव्यात. या तारखेनंतर येणार्या कोणत्याही तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे उपविभागीय दंडाधिकारी रवींद्र खाडे यांनी कळविले आहे.--------------------------------------------------------------------------------------------