पोलीस कर्मचारी भोई यांचे निधन
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
नाशिक : पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असलेले कैलास पांडुरंग भोई (४५, श्रीराम कुंज सोसायटी, टाकळीरोड, नाशिक) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले़ सकाळी सात वाजेच्या सुमारास छातीत दुखू लागल्याने त्यांचा मुलगा प्रशांत याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात केले असता डॉ़ खेरकर यांनी तपासून मयत घोषित केले़ या घटनेची भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़(प्रतिनिधी)