पान 4- अपघात प्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा नोंद
By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST
मडगाव : शिर्ली येथील अपघात प्रकरणी मडगाव पोलिसांनी दुचाकीचालकावर गुन्हा नोंद केला आहे. क्लिंटन पिंटो (19) असे या चालकाचे नाव आहे. भादंसंच्या 279 व 337 कलमांखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. संशयित बायडा-चिंचणी येथील आहे. आपली डिवो दुचाकी घेऊन चिंचणीहून नावेलीला जात असताना पियेदाद फर्नांडिस (73) या पादचार्याला त्याने धडक दिली. यात हा पादचारी जखमी झाला. 3 ऑगस्ट रोजी अपघाताची ही घटना घडली होती. (प्रतिनिधी)