पान १ -पॉइंटर पाकिस्तानातील राष्ट्रकुल बैठकीवर भारताचा बहिष्कार
By admin | Updated: August 7, 2015 21:35 IST
नवी दिल्ली- पाकिस्तानात पुढच्या महिन्यात होत असलेल्या राष्ट्रकुल सांसदीय बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. पाकिस्तानने या बैठकीचे निमंत्रण जम्मू काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षांना दिले नाही त्याच्या निषेधार्थ भारताने या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब व जम्मू काश्मीर येथे झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांचीही या निर्णयाला पार्श्वभूमी आहे./सविस्तर आतील पानात