दौंडला दुसर्या दिवशी १६ अर्ज दौंड
By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST
। दि १४ (वार्ताहर)
दौंडला दुसर्या दिवशी १६ अर्ज दौंड
। दि १४ (वार्ताहर)दौंड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्या दिवशी १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली. पाटस ग्रामपंचायतीसाठी ३ अर्ज, भांडगाव ग्रामपंचायतीसाठी १२ अर्ज तर गोपाळवाडी साठी १ अर्ज दाखल झाले आहे. एकंदरीतच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरु असल्याचे एकंदरीतच चित्र आहे. तर उमेदवारी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरायचे असल्याने अर्ज काटेकोरपणे भरले जात आहे.