Naye-Nilkantha's Sarpanch emerged as the best of Gaikwad
नेरे-निळकंठच्या सरपंचपदी उत्तम गायकवाड By admin | Updated: August 27, 2015 23:45 ISTनेरे : नेरे-निळकंठ (ता. भोर) ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उत्तम निवृत्ती गायकवाड बिनविरोध तर उपसरपंचपदी चंद्रकांत दत्तात्रय सावले यांची सर्व सदस्यीय निवडणूक घेऊन निवड करण्यात आली.नेरे-निळकंठच्या सरपंचपदी उत्तम गायकवाड आणखी वाचा Subscribe to Notifications