शहराध्यक्षपदी मस्के
By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST
राष्ट्रीय समाज पक्षाच्या नांदेड शहराध्यक्षपदी श्रीनिवास मस्के यांची निवड करण्यात आली आहे़ प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नहाटा यांनी नांदेडात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांची नियुक्ती केली़