शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

सपामध्ये ‘गृहकलह’

By admin | Updated: September 14, 2016 05:34 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच समाजवादी पार्टीमध्ये गृहकलह निर्माण झाला असून, यादव कुटुंबातच अधिकाराचा वाद पेटला आहे.

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच समाजवादी पार्टीमध्ये गृहकलह निर्माण झाला असून, यादव कुटुंबातच अधिकाराचा वाद पेटला आहे.मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे ज्यांच्याशी मतभेत निर्माण झाले होते त्याच शिवपाल यादवांकडे अखिलेश यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले. सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनीच शिवपाल यांची ही नियुक्ती केली. दरम्यान, शिवपाल यादव यांच्याकडील खाती काढून घेण्यात आली आहेत. सोमवारी अखिलेश यांनी दोन मंत्र्यांना बडतर्फ केले होते, तसेच मंगळवारी राज्याचे मुख्य सचिव दीपक सिंघल यांना हटवून त्यांच्या जागी राहुल भटनानगर यांची नियुक्ती केल्यानंतर काही तासांत या राजकीय घडामोडी घडल्या. मुुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेश समाजवादी पार्टीच्या प्रदेशाध्यपक्षपदी तुमची नियुक्ती केली आहे. तुमच्यामुळे पक्ष अधिक भक्कम होईल, अशी आशा आहे, असे समाजवादी पार्टीचे सरचिटणीस राम गोपाल यादव यांनी शिवपाल सिंह यादव यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. पत्रावर ‘प्रति अखिलेश यादव’ असाही उल्लेख आहे. (वृत्तसंस्था)