शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

इमर्जन्सीमध्ये तुम्हाला 'इथून' मिळेल कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2016 15:51 IST

माणसाच्या आयुष्यात पैसा महत्वाचा असून पैशाची कधी, कशी गरज लागेल ते सांगता येत नाही. इमर्जन्सी कधी सांगून येत नाही.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २४ - माणसाच्या आयुष्यात पैसा महत्वाचा असून पैशाची कधी, कशी गरज लागेल ते सांगता येत नाही. इमर्जन्सी सांगून येत नाही. अशा आणीबाणीच्या प्रसंगात पैसा उभा करणे एक मोठे आव्हान असते.  
 
असा प्रसंग आयुष्यात आला तर, आपण मित्रांकडे, जवळचे नातेवाईक किंवा शेजा-यांकडे मदत मागतो. पण तिथून मदत मिळाली नाही मग, अशावेळी काय कराल ? 
 
आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक सुविधा देणा-या अॅपने आता कर्ज मिळवण्याचाही एक स्त्रोत उपलब्ध करुन दिला आहे. अँडरॉईड फोनमधील 'कॅश इ' अॅपकडून तुम्हाला इमर्जन्सीच्या प्रसंगात  कर्ज मिळू शकते आणि ते ही फक्त १.५ टक्के व्याजदराने. 
 
कॅश ई बद्दल ही माहिती जाणून घ्या 
१) कॅश ई कर्ज सुविधा मर्यादीत आहे. फक्त नोकरदार भारतीयांना कॅश ई चे कर्ज मिळते. स्वयंरोजगार किंवा छोटया व्यावसायिकांना कर्ज मिळत नाही. 
२) तुम्हाला तुमच्या वेतनाच्या ४० टक्के रक्कम कर्ज म्हणून पंधरा दिवसांसाठी मिळते. 
३) तुम्ही जे कर्ज घेतले आहे त्यावर फक्त १.५ टक्के व्याज आकारले जाते. 
४) कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी, फोन क्रमांक द्यावा लागतो तसेच पॅन कार्डची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागते. 
५) रहिवासी पत्ता, पे स्लीप आणि बँक स्टेटमेंटची ताजी कॉपीही अपलोड करावी लागते. 
६) पहिल्यांदा कर्ज घेणा-यांना कर्जाच्या रक्कमेनुसार ४५०, ७०० आणि १२५० रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागते.