शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

शिक्षण, आरोग्य, वीजेला प्राधान्य, मोदी सरकारचा अॅक्शन प्लॅन जाहीर

By admin | Updated: May 29, 2014 13:55 IST

शिक्षण, आरोग्य आणि वीज सर्वसामान्य जनतेशी निगडीत विषयांना प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'दहा कलमी' कार्यक्रम सादर केला आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २९ - शिक्षण, आरोग्य आणि वीज सर्वसामान्य जनतेशी निगडीत विषयांना प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'दहा कलमी' कार्यक्रम सादर केला आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यावर नरेंद्र मोदींनी सरकारच्या कामकाजाला वेग देत केंद्रीय मंत्रिमडळाच्या दुस-या बैठकीत सरकारचा 'दहा कलमी' कार्यक्रम सादर केला आहे.  तसेच अर्थव्यवस्थेला चालना देणे, गुंतवणूक वाढवणे असे मुद्देही या दहा कलमी कार्यक्रमात मांडण्यात आले आहेत. 
 
मोदी सरकारची दशसूत्री
१  - शिक्षण, आरोग्य व वीज या सुविधाना प्राधान्य देणे.
 
२-  अर्थव्यवस्थेला चालना देणे, अर्थव्यवस्थेशी निगडीत समस्यांचे निराकरण करणे. 
 
३ - सरकारी कामकाजात नव्या विचारांचे आणि कामाच्या अभिनव पद्धतींचे स्वागत करणे 
 
४ - देशात नोकरदारांचा आत्मविश्वास वाढवण्यास प्राधान्य 
 
५ - गुंतवणूक, पायभूत सुविधांवर भर देणार
 
६ - जनतेशी थेट संपर्क निर्माण करुन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार.
 
७ - सरकारी कामात पारदर्शकतेसाठी प्रोत्साहन देणार. कामात ई-ऑक्शनला प्राधान्य
 
८ - सरकारी धोरणांमध्ये स्थिरता व सातत्य राखणे.
 
९ - सरकारी धोरण, कार्यक्रमांची ठराविक वेळेत अमलबजावणी करणे.
 
१० - सर्व मंत्रालयांमध्ये समन्वय राखणे.
 
दरम्यान, हा कार्यक्रम व्यवस्थित राबवला जावा यासाठी सरकारी यंत्रणा सुसज्ज करण्यात येणार आहे, अशी माहिती पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्र यांनी दिली.