कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदरांजली
By admin | Updated: May 9, 2014 19:26 IST
कोल्हापूर : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज (शुक्रवारी) मध्यवर्ती बसस्थानक येथील पुतळ्यास महापौर सुनीता राऊत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नगरसेविका अपर्णा आडके, साहायक आयुक्त उमेश रणदिवे, शाहू कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार, प्रा. संभाजी पाटील, प्रा. मिलिंद पाटील, प्रा. व्ही. ए. चव्हाण, प्रा. अशोक चव्हाण, जे. एम. पाटील, ए. जे. कुंभार, माजी नगरसेवक अशोक जाधव, नितीन आडके, दिलीप पवार, शाहू कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदरांजली
कोल्हापूर : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज (शुक्रवारी) मध्यवर्ती बसस्थानक येथील पुतळ्यास महापौर सुनीता राऊत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नगरसेविका अपर्णा आडके, साहायक आयुक्त उमेश रणदिवे, शाहू कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार, प्रा. संभाजी पाटील, प्रा. मिलिंद पाटील, प्रा. व्ही. ए. चव्हाण, प्रा. अशोक चव्हाण, जे. एम. पाटील, ए. जे. कुंभार, माजी नगरसेवक अशोक जाधव, नितीन आडके, दिलीप पवार, शाहू कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.----------------------०९कोल-केएमसीकोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास शुक्रवारी महापौर सुनीता राऊत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नगरसेविका अपर्णा आडके, डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार आदी उपस्थित होते.