क्राईम
By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST
अपघात प्रकरणी गुन्हा नोंद
क्राईम
अपघात प्रकरणी गुन्हा नोंदमडगाव : अपघात प्रकरणी मडगाव पोलिसांनी जीपचालक सचिन नाईक याच्याविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. संशयिताने आपल्या चारचाकी वाहनातून भरधाव वेगाने जात असताना नारायण असोलकर (३४) या दुचाकीचालकाला धडक दिली होती. भादंसंच्या २७९ व ३३७ कलमांखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.