पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता
By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST
पुणे : कोकण आणि गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. येत्या चार दिवसांपर्यंत या भागात पावसाचा जोर राहील असा अंदाज आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोकण व गोव्यात बहुतांश ठिकाणी तसेच विदर्भात बर्याच ठिकाणी व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला.
पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता
पुणे : कोकण आणि गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. येत्या चार दिवसांपर्यंत या भागात पावसाचा जोर राहील असा अंदाज आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोकण व गोव्यात बहुतांश ठिकाणी तसेच विदर्भात बर्याच ठिकाणी व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला.गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे (मिलीमीटरमध्ये) : कोकण व गोवा : सांगे, वाल्पोई ४ , चिपळूण, खेड, लांजा, फोंडा ३, दापोली, कणकवली, महाड, माथेरान, रोहा २, गगनबावडा, महाबळेश्वर ४, विदर्भात पातुरमध्ये ३ व अकोट भामरागड येथे २ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.