सिमेंट रस्त्याच्या बातमीला चौकटी
By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST
चौकटसर्व रस्त्यांचे ऑडीट करावेसिमेंट रस्ते खराब असल्याचे अतिरिक्त आयुक्तांच्या पाहणीतच आढळून आल्याने शहरातील सर्वच सिमेंट रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. त्यामुळे शहरात तयार झालेल्या सर्व सिमेंट रस्त्यांचे ऑडीट करण्यात यावे. तसेच याची तपासणी करून ते योग्य असल्याचे प्रमााणिक करणार्या अधिकार्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सजग नागरिक मंचचे विवेक ...
सिमेंट रस्त्याच्या बातमीला चौकटी
चौकटसर्व रस्त्यांचे ऑडीट करावेसिमेंट रस्ते खराब असल्याचे अतिरिक्त आयुक्तांच्या पाहणीतच आढळून आल्याने शहरातील सर्वच सिमेंट रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. त्यामुळे शहरात तयार झालेल्या सर्व सिमेंट रस्त्यांचे ऑडीट करण्यात यावे. तसेच याची तपासणी करून ते योग्य असल्याचे प्रमााणिक करणार्या अधिकार्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी केली आहे............चौकटअतिरिक्त आयुक्तांना सांगण्यास का लागावे?रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या अधिकार्यांनी त्याची योग्यप्रकारे पाहणी करून त्याला प्रमाणित करणे अपेक्षित आहे. मात्र अधिकार्यांकडून त्यांची जबाबदारी योग्यप्रकारे पाडली जात नसल्याने अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकार्यांना यात लक्ष घालावे लागत आहे. गल्ली बोळातील रस्ते तपासणीचे काम अतिरिक्त आयुक्तांना करावे लागू नये अशी अपेक्षा स्वयंसेवी संस्थांकडून व्यक्त केली जात आहे.