शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

व्यवसायात मंदी : कोट्यावधींची उलाढाल थंडावली, मजूरांच्या पोटाचा प्रश्न बांधकाम व्यवसायावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 25, 2015 20:12 IST

जळगाव : यावर्षी असलेल्या कमी पाऊस मानाचा परिणाम सर्वच व्यावसायवर होत असल्याचे दिसते़ मोठ्या प्रमाणावर उलाढाल असलेल्या बांधकाम व्यवसायावरही दुष्काळाचे सावट पडले आहे़ सरासरी ५ ते १० टक्क्यांपर्यंच आर्थिक व्यवहार सध्या बाजारपेठेत होत आहेत़ चांगल्या मोक्याच्या जागा, इमारती व प्लॉट्स विक्रीला असूनही त्यांना खरेदीदार मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे पाऊसमानाचा सर्वात जास्त परिणाम या व्यवसायावर होत असल्याचे दिसते़

जळगाव : यावर्षी असलेल्या कमी पाऊस मानाचा परिणाम सर्वच व्यावसायवर होत असल्याचे दिसते़ मोठ्या प्रमाणावर उलाढाल असलेल्या बांधकाम व्यवसायावरही दुष्काळाचे सावट पडले आहे़ सरासरी ५ ते १० टक्क्यांपर्यंच आर्थिक व्यवहार सध्या बाजारपेठेत होत आहेत़ चांगल्या मोक्याच्या जागा, इमारती व प्लॉट्स विक्रीला असूनही त्यांना खरेदीदार मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे पाऊसमानाचा सर्वात जास्त परिणाम या व्यवसायावर होत असल्याचे दिसते़जिवनाश्यक वस्तूंना पर्याय नाही़़़सध्या बाजारपेठेत खाण्यापिण्यासह सर्वच जिवनाश्यक वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत़ मात्र त्या घेण्यावाचून नागरिकांना पर्याय नसतो, म्हणून या क्षेत्रांवर होणार्‍या परिणामाच्या तुलनेत बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम दुष्काळीस्थितीचा होतो़रोजगाराचाही प्रश्नसध्या कृषी क्षेत्रातील कामगार इथे कामाला येत आहे, अजून तरी त्यांना काम मिळत आहे़ मात्र अजून पाऊसमान खराब राहिल्यास मजूरांचा ओघ वाढल्यास त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होवू शकतो़सिमेंट व लोखंडाचे भाव उतरुनही ग्राहक नाही़़़तीन महिन्यांपूर्वी असलेल्या सिमंेट व लोंखडाचे किरकोळ विक्रीचे भाव उतरुनही ग्राहकी नसल्याने या व्यवसायात सध्या तरी मंदीचे सावट आहे़ एकुण व्यवसायापैकी सध्या केवळ २५ टक्केच व्यवसाय होत असल्याची माहिती किरकोळ विके्रते व्यापार्‍यांनी दिली़पाऊस नसल्याने कुणीही पैसा खर्च करण्यास तयार नाही, त्यामुळे शहरातील अनेक बांधकामे संथ गतीने होत आहेत़आंतरराष्ट्रीय गेल्या तीन ते चार महिन्यांपासून विटा, रेती व खडीसह इतर बांधकाम साहित्यातील भावात स्थिरता आहे़ मात्र सरकारने नॉन ट्रेड सिमेंट उत्पादनाला बांधकामाची परवानगी नाकारल्याने सिमेंटच्या भावात ८ ते १० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे़ मात्र लोंखडामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कारणामुळे ७ ते ८ रुपयांपर्यंत घसरण झाली आहे़ अशी माहिती बांधकाम व्यावसायिकांनी दिली़लोखंड मे २०१५ - ४४ ते ४५ प्रतिकिलोऑगस्ट २०१५ - ३४ ते ३५ प्रतिकिलोसिमेंट मे २०१५ - ३१० ते ३२५ऑगस्ट २०१५ - २७० ते २८०यावर्षी जर दुष्काळ पडला तर, त्याचा परिणाम या व्यवसायावर पढच्या वर्षीच्या अखेरपर्यंत राहिल़ कारण मुळातच मागील वर्षी झालेल्या सततच्या नुकसानीने शेती व्यवसाय कोलमडला आहे़ त्यातच आता आणखी यावर्षी दुष्काळ त्यामुळ शेतकर्‍यांना यामधून सावरण्यास बराच काळ लागेल़ त्यामुळे सध्या अनेक ठिकाणी चांगल्या जमीनी विक्री असूनही त्यांना ग्राहक मिळत नसल्याने अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे अनेक साईटवर खुपच जमिनी, घरे व प्लाट्ही विक्रीच्या प्रतिक्षेत पडलेले आहेत़गुंतवणूकीसाठी धाकधूक पर्जन्यमान बिघडल्याने बहूतेक जणांनी खर्चाला कात्री लावली आहे़ शिवाय जमीन, प्लॉट किंवा घरे यासह सोने-चांदीतही गुंतवलेला पैश्याचे चिज होईल की नाही, म्हणून अनेकागुंतवण्यासाठीही त्यांची धाकधूक होत आहे़शहरात जवळपास ३०० च्या दरम्यान तयार घरे विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत़ मागणीच्या तुलनेतच निर्मिती असल्याने फारसा परिणाम जाणवत नाही़ सध्या केवळ गरजवंतच घरांची खरेदी करित असल्याने, या व्यवसायातील गुंतवणूक मात्र ठप्प झालेली आहे़ सिमेंट व लोखंडातील भावावर सरकारच्या काही धोरणांचा व आंतरराष्ट्रीय उद्योगाचा परिणाम काही प्रमाणावर झाला आहे़- श्रीकांत खटोड, बांधकाम व्यावसायिक, जळगाव़गेल्या काही वर्षांपासून शहराचा विकास खुंटला आहे़ औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत़ यासाठी स्थानिक पुढार्‍यांसह राज्य शासनानेही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ त्यातच आता जिल्‘ाला दोन कॅबिनेट मंत्रीपदे मिळालेली आहेत़ त्यामुळे जिल्‘ाचा विकास होण्याची अपेक्षा आहे़- सुरेश चिरमाळे, सिमंेट व लोखंड व्यापारी, जळगाव़