मिणचे खुर्द येथील बैलगाडी शर्यती रद्द
By admin | Updated: May 10, 2014 19:41 IST
वाघापूर : मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथे काळम्मादेवी यात्रेनिमित्त (दि. १५) होणार्या बैलगाडी शर्यती न्यायालयाने या शर्यतींवर कायमची बंदी घातल्याने रद्द करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. (वार्ताहर)