आज रक्तदान शिबिर
By admin | Updated: May 8, 2014 22:06 IST
नाशिक : येथील राज्य उत्पादन शुल्क व अर्पण ब्लड बॅँक यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहसागर कॉलनीतील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी ७ ते १० यावेळेत रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन अधीक्षक जे. बी. पाटील यांनी केले आहे.