भीम पगारेची निघृर्ण हत्त्या बातमीचा जोड (सिडीसाठी)
By admin | Updated: May 11, 2014 00:35 IST
--इन्फ ो--
भीम पगारेची निघृर्ण हत्त्या बातमीचा जोड (सिडीसाठी)
--इन्फ ो--मयत भीम पगारे सराईत गुन्हेगारटोळक्यांनी हत्त्या केलेला भीम पगारे हा सराईत गुन्हेगार असल्याची पोलिसांत नोंद आहे़ त्याच्यावर नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यात खून, हाणामारी, सोनसाखळी चोरी, जबरी चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत़ पोलीस आयुक्तालयाने त्याची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यास नाशिक जिल्ातून तडीपारही केले होते़ मात्र तरीही तो शहरातच ठाण मांडून होता़फ ोटो :- १० पीएचएमए मयत भीम पगारे