अमीन फकीर यांची निवड
By admin | Updated: May 10, 2014 19:41 IST
साळवण : गगनबावडा तालुक्यातील तिसंगीचे उपसरपंच अमीन मोहिद्दीन फकीर यांची ऑल इंडिया ओबीसी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अमीन फकीर यांची निवड
साळवण : गगनबावडा तालुक्यातील तिसंगीचे उपसरपंच अमीन मोहिद्दीन फकीर यांची ऑल इंडिया ओबीसी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.जिल्हाध्यक्ष रफिक शेख यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. फकीर यांना बापू मुल्ला, माजी सभापती बंकट थोडगे, बाळू फरास, शकील म्हालदार, यासीन महात, जमीर मुकादम यांचे त्यांना सहकार्य लाभले.वार्ताहर.