शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

आपत्ती व्यवस्थापनावर आज कार्यशाळा सिंहस्थ कुंभमेळा : उद्या रंगीत तालीम

By admin | Updated: May 28, 2014 01:32 IST

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात संभाव्य आपत्ती लक्षात घेता शासकीय यंत्रणेने केलेल्या तयारीचा आढावा व मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख अधिकारी नाशकात दाखल होत असून, बुधवारी त्यांच्या उपस्थितीत शासकीय अधिकार्‍यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, तर त्यानंतर तयारीची रंगीत तालीमही करवून घेण्यात येणार आहे.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात संभाव्य आपत्ती लक्षात घेता शासकीय यंत्रणेने केलेल्या तयारीचा आढावा व मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख अधिकारी नाशकात दाखल होत असून, बुधवारी त्यांच्या उपस्थितीत शासकीय अधिकार्‍यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, तर त्यानंतर तयारीची रंगीत तालीमही करवून घेण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यातच सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित सर्वच खात्यांकडून याबाबत आराखडा तयार करण्याचे काम करून घेतले असून, त्याचे सादरीकरण आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसमक्ष करण्यात येणार आहे. या आराखड्यातील त्रुटी अथवा दुरुस्तीबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात येईल. सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधितच नव्हे, तर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा शासकीय यंत्रणेला सक्षमपणे सामना करता यावा यासाठी जिल्‘ातील सर्व तहसीलदार, प्रांत अधिकार्‍यांनाही या कार्यशाळेत पाचारण करण्यात येणार आहे. दिवसभर चालणार्‍या या कार्यशाळेनंतर दुसर्‍या दिवशी प्राधिकरणाचे अध्यक्ष कर्नल दत्ता व सदस्य जे. एस. सिन्हा हे नाशकात दाखल होतील. सिंहस्थ कुंभमेळा भरणार्‍या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर शासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शहरात कोठेतरी रंगीत तालीम घेण्यात येणार आहे.