शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
3
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
6
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
7
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
8
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
9
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
10
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
11
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
12
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
13
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
14
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
15
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
16
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
17
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
18
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
19
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
20
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट

शेतकरी कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: January 8, 2017 00:37 IST

शेतकरी कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत

 खामखेडा : मागच्या वर्षी राज्यासह नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने भाव मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पिकासाठी केलेला खर्चही पडला नव्हता. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. तेव्हा चार-पाच महिन्यापासून शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिकिलो एक रुपये अनुदान देण्याचे ठरविले होते. तेव्हा अजूनही अनुदान न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.राज्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या गेलेल्या उन्हाळी कांद्याच्या उत्पादनामुळे भावात मोठी घसरण झाली. नफा तर सोडाच परंतु उत्पादन खर्चही शेतकऱ्यांना मिळणे कठीण झाले होते. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलास जरी मिळाला असला तरी यावर कांदा उत्पादक शेतकरी मात्र समाधानी नव्हता. तेव्हा शेतकऱ्याने धावपळ करून अनुदानासाठी बाजार ज्या बाजार समितीकडे कांदा विक्र ी केला होता. (वार्ताहर)