शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

वर्गणीच्या कारणावरून वाहनाचे नुकसान

By admin | Updated: March 19, 2017 00:51 IST

नाशिक : नवरात्र उत्सवातील वर्गणीच्या कारणावरून तिघा संशयितांनी एका घरावर तसेच गाडीवर दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी सावरकरनगरमध्ये घडली़

 नाशिक : गतवर्षीच्या नवरात्र उत्सवातील वर्गणीच्या कारणावरून तिघा संशयितांनी एका दाम्पत्यास शिवीगाळ करून घरावर तसेच गाडीवर दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी (दि़ १७) रात्रीच्या सुमारास सावरकरनगरमध्ये घडली़ या प्रकरणी संशयित स्वप्निल शांताराम आव्हाड (रा़ राजश्री पार्क, सावरकरनगर, नाशिक) यास अटक करण्यात आली असून, त्याचे दोन साथीदार मात्र फरार झाले आहेत़रवींद्र भास्कर धुमाळ (रा. सावरकरनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री साडेबारा ते पाऊण वाजेच्या सुमारास ते आपल्या घरासमोर उभे होते़ त्यावेळी संशयित स्वप्निल आव्हाड हा आपल्या दोघा साथीदारांसमवेत तिथे आला़ त्यांनी गतवर्षीच्या नवरात्रोत्सवातील वर्गणीच्या कारणातून वाद घालून धुमाळ यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली, तर त्यांच्या पत्नीस घरात ढकलून दिले़ यानंतर या तिघांनी धुमाळ यांच्या घराच्या खिडकीवर तसेच वाहनावर दगडफेक केली़ यामध्ये कारचे (एमएच १५, डीसी ३०४४) मोठे नुकसान झाले़