यात प्रामुख्याने इन्फोसिस, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विनजीत टेक्नोलॉजी, प्रॉपर्टी पिस्टोल, स्नॅचूर, व्होडासॉफ्ट टेक्नॉलॉजी, यु फेबर एज्युटेक प्रा. लि., नॅनोस्टफ टेक्नॉलॉजी प्रा. लि., केसपॉईंट, ए एम टी स्कील, कायझन सॉफ्टवेअर सोल्युशन, ए प्लस व्हिजन, ओपीसी प्रा. लि. आणि ग्लोबल मोबिलिटी, आदी कंपन्यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक पॅकेज प्रतिवर्ष ७.६८ देणारी प्रॉपर्टी पिस्टोल ही कंपनी ठरली आहे. सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी पॅकेज ३,३७ प्रति वर्ष असे आहे. महाविद्यालयाने विविध उपक्रम हाती घेऊन या विद्यार्थ्यांना स्पर्धांत्मक युगात टिकण्यासाठी सक्षम बनविले आहे. यात प्रामुख्याने ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. पंकज कापसे, संगणक विभागाचे प्लेसमेंट प्रमुख प्रा. घनश्याम ढोमसे व त्यांच्या चमूने विशेष प्रयत्न केले आहे.
एस.एन.जे.बी. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:11 IST