शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
5
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
6
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
7
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
8
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
9
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
10
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
11
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
12
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
13
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
14
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
15
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
16
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
17
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
18
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
19
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
20
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

राजीवनगर रस्त्यावर अपघातात वाढ

By admin | Updated: January 7, 2017 01:07 IST

दुर्लक्ष : रस्त्यावर खेळतात मुले

 इंदिरानगर : शंभर फुटी रस्त्यावर राजीवनगर झोपडपट्टीतील मुले रस्त्यावरच खेळत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार त्रस्त नागरिकांनी केली आहे. लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढून हमरीतुमरी होऊन हाणामाऱ्या होत आहेत.मुंबई-आग्रा महामार्ग ते पुणे महामार्गास जवळचा मार्ग म्हणून राजीवनगर, कलानगर, वडाळागाव, डीजीपीनगर क्रमांक-१ चा मार्ग १०० फुटी रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. परंतु १०० फुटी रस्ता राजीवनगर झोपडपट्टीतील काही झोपड्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणास अडथळा ठरत होत्या. अखेर सिंहस्थापूर्वी मोठा पोलीस फाटा घेऊन सुमारे ७० अनधिकृत झोपड्या काढण्यात आल्या होत्या. रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु अतिक्रमण विभागाची पाठ फिरताच १०० फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या पदपथावर सुमारे ३० ते ४० अनधिकृत झोपड्या वसल्या आहेत.त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथच राहिले नाही तसेच रस्त्यांवर दिवसागणिक वाढणाऱ्या अनधिकृत झोपड्या त्यामधील लहान-मुले रस्त्यांवरच खेळतात. त्यामुळे वाहनधारकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे बनले आहे. लहान - मोठे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. (वार्ताहर)