शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सिम्बॉयसिसमध्ये निकिता गोयल प्रथम

By admin | Updated: May 28, 2014 01:29 IST

सीबीएसई निकाल : बारावीचा निकाल शंभर टक्के

सीबीएसई निकाल : बारावीचा निकाल शंभर टक्के नाशिक : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसई या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, शहरात सीबीएसई बोर्ड असलेल्या सिम्बॉयसिस महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के इतका लागला आहे. महाविद्यालयातून निकिता गोयल ही विद्यार्थिनी ९५.०२ टक्केगुण मिळवून प्रथम आली. नाशिक शहरात सीबीएसई बोर्ड असलेली सिम्बॉयसिस ही एकमेव शाळा असून, बारावी परीक्षेसाठी येथून २९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. हे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के इतका लागला आहे. शाळेतील विद्यार्थिनी निकिता गोयल हिने प्रथम क्रमांक मिळविला. दहा विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले, तर १२ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० आणि सात विद्यार्थ्यांनी ७० ते ८० टक्क्यांदरम्यान गुण मिळविले. ९० टक्क्यांच्या पुढे गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे- निकिता गोयल (९५.०२), अमित भरत शहा (९४.०४), कौस्तुभ विवेक राणे (९४.०४), गौरव राजेंद्र मंडलेचा (९३.०८), अपूर्व तिवारी (९३.०८), अक्षय गिरीश जोशी (९३.००), प्रतीक महेंद्र बागुल (९१.०८), प्रणव शेषराव पवार (९१.०८), तेजस प्रकाश नारखेडे (९०.०२), मेहल शैलेंद्रसिंग (९०.०२) टक्के गुण मिळविले आहेत. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सबरवाल तसेच संचालक डॉ. सी. आर. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या वतीने या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. संगणक अभियंता होण्याची इच्छामी नियमित अभ्यास केल्याने हे यश मिळाले आहे. ९० टक्के गुण मिळतील अशी अपेक्षा होती; परंतु शाळेत पहिली येईल असे वाटले नव्हते. या निकालामुळे सुखद धक्का बसला आणि तितकाच आनंदही झाला आहे. दहावीतही मला ९२.०५ टक्के इतके गुण होते. अभ्यासातील सातत्य हेच माझ्या यशाचे गमक आहे. माझा भाऊ हा संगणक अभियंता आहे, त्यामुळे मलाही या क्षेत्रात अभियंता होण्याची इच्छा आहे. - निकिता गोयल