शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
4
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
5
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
6
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
7
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
8
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
9
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
10
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
11
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
12
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
13
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
14
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
15
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
16
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
17
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
18
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!
19
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
20
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?

माळेगावची पाहणी

By admin | Updated: January 8, 2017 00:51 IST

स्मार्ट ग्राम : समितीकडून समाधान

सिन्नर : माळेगाव ग्रामपंचायतीने शासनाच्या स्मार्ट ग्राम व्हिलेज स्पर्धेत सहभाग घेतला आहे. माळेगाव ग्रामपंचायतीने सादर केलेल्या प्रस्तावाची पडताळणी करण्यासाठी समितीने भेट घेऊन तपासणी केली. शासनाने स्मार्ट ग्राम व्हिलेज स्पर्धा जाहीर केली आहे. यासाठी सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथील ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाची पडताळणी करण्यासाठी नाशिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने माळेगाव येथे पाहणी केली. माळेगाव ग्रामंपचायतीने राबविलेल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेत समितीने समाधान व्यक्त केले.सरपंच अनिल आव्हाड व ग्रामविकास अधिकारी कैलास वाघचौरे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. समितीमध्ये नाशिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे, सहायक लेखाधिकारी श्रीमती शेजवळ, विस्तार अधिकारी शिंदे, सानप, बिन्नर, कांगणे यांच्यासह अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी उपसरपंच वामन गाडे, सदस्य अशोक जाधव, अमोलिक जाधव, मंगेश सांगळे, कचरू जाधव, खंडू सांगळे, रंजना सांगळे, मालती आव्हाड, शैला पवार, सुशीला सांगळे, अहेर, अनुसया बोडके, मनीषा सांगळे, स्मिता पगारे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)