शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

सीटूच्या वतीने निदर्शने

By admin | Updated: March 19, 2017 00:47 IST

सातपूर : औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या दिवसांत सरकारने वाढ करावी, या मागणीसाठी सीटू युनियनच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

सातपूर : औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या दिवसांत सरकारने वाढ करावी, या मागणीसाठी सीटू युनियनच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.औद्योगिक कामगारांना ग्रॅच्युइटी मिळावी म्हणून १९७२ साली कायदा करण्यात आला आहे. या कायद्यात सरकारने दुरुस्त्या केलेल्या आहेत. ग्रॅच्युइटीचे दिवस वाढविण्याऐवजी मिळणाऱ्या पैशाच्या मर्यादेत वाढ केली आहे. ज्यांचे वेतन जास्त आहे म्हणजेच मोठ्या कारखान्यातील कामगारांनाच याचा फायदा होत आहे. लघु उद्योगातील कामगारांना फायदा होत नाही. म्हणून सर्व आस्थापनांतील कामगारांना वार्षिक ३० दिवसांची ग्रॅच्युइटी मिळावी आणि पाच वर्षे सेवेची अट काढून टाकावी, अशी मागणी कामगार उपायुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तत्पूर्वी प्रवेशद्वारासमोर कामगारांनी निदर्शने केली होती. यावेळी सीताराम ठोंबरे, कल्पना शिंदे, सिंधू शार्दूल, अशोक लहाने, एन. डी. सूर्यवंशी, संजय पवार, खंडेराव झाडे, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार, अ‍ॅण्ड. भूषण सातळे, संतोष काकडे आदिंसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.