शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

कत्तलीसाठी जाणारे जनावरे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 13:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  म्हसावद ते फत्तेपूर दरम्यान कत्तलीसाठी जाणारे दहा जणावरांसह एकुण एक लाख ५९ हजार रुपयांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  म्हसावद ते फत्तेपूर दरम्यान कत्तलीसाठी जाणारे दहा जणावरांसह एकुण एक लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनुसार, म्हसावद ते फत्तेपूर रस्त्यांवरून जाणा-या दहा जणावरांबाबत चौकशी करण्यात आली.  त्यांची किंमत एक लाख ५९ हजार रुपये इतकी आहे.   मोहसीफखान महमूदखान कुरेशी यांच्याकडे जनावरांचा मालकी हक्क किंवा व्यापारी परवाणा मिळून आला नाही. त्यामुळे ही जणानावरे कत्तलीसाठीच जात असल्याचा संशय आल्याने चौकशी करण्यात आली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात      आला. याबाबत पोलीस कर्मचारी उमेश पावरा यांनी फिर्याद दिल्याने म्हसावद पोलिसात प्राणी सुरक्षा अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार गुलाब पावरा करीत  आहे.