शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कंधार तालुका टॅंकरमुक्त करणार

By admin | Updated: January 30, 2015 14:42 IST

कंधार जलयुक्त शिवार अभियान तालुक्यात मोठय़ा प्रमाणात राबवण्यात येऊन तालुका टंचाईमुक्त करण्याचा निर्धार कंधार-लोहाचे आ. प्रतापराव पा. चिखलीकर यांनी केला.

 

बारुळ : कंधार जलयुक्त शिवार अभियान तालुक्यात मोठय़ा प्रमाणात राबवण्यात येऊन तालुका टंचाईमुक्त करण्याचा निर्धार कंधार-लोहाचे आ. प्रतापराव पा. चिखलीकर यांनी केला. सर्वांसाठी पाणीटंचाई मुक्त महाराष्ट्र २0१९ जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामाचे २0१४-२0१५ महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना वनपरीक्षेत्र अधिकारी मुखेडच्यावतीने सलग समतल चर, कंधार तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने ढाळीचे बांध, लघु सिंचनच्यावतीने साखळी बंधारा, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत एच.डी.पी.ई पाईपाचे वाटप तसेच ठिबक सिंचन, योजने अंतर्गत दोन लाभार्थ्यांना पूर्व संमती देण्यात आली. अशा विविध योजनेचा प्रारंभ चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येऊन मौजे आलेगाव येथील पाण्याचा ताळेबंद डिजिटल होल्डींगचे उद््घाटन केले.  अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी अश्‍विनी पाटील तर प्रमुख पाहुणे जि. प. चे माजी सभापती प्रवीण पाटील, प्रणिता देवरे, सभापती सोनाली ढगे, जि. प. सदस्य कुशावती भिसे, कार्यकारी अभियंता माधवराव उप्पलवाड, तालुका कृषी अधिकारी गायकवाड, लागवड अधिकारी शेख, नायब तहसीलदार चव्हाण, प्रा. किशन डफडे, सुधाकर कांबळे, सरपंच घोरबांड, कदम वर्तळे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सरपंच बालाजी वर्ताळे, चेअरमन बापूराव मोरे, प्रकाश मोरे, मंडळ कृषी अधिकारी मन्नान शेख, कृषी सहाय्यक देशमुख, परमेश्‍वर मोरे, मेडपलवार, गुट्टे, किर्तेवार, मोरेगावकर यांनी परिश्रम घेतले. /(वार्ताहर)