सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे कोषाध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर हे भूषविणार असून, प्रमुख अतिथी म्हणून माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी युवक महोत्सवाचे संयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. युवक महोत्सवातील विविध स्पर्धा व समारोप सोहळा यशस्वी करण्याकरिता उपप्राचार्य डॉ. उत्तम सावंत, समन्वयक प्रा. डॉ. महेश कळंबकर, प्रा. डॉ. एल. व्ही. पद्मा राव, प्रा. डॉ. एम. एम. व्ही. बेग, प्रा. गौतम दुथडे, प्रा. डॉ. संजय नन्नवरे, प्रा. डॉ. व्ही. सी. बोरकर, प्रा. डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रा. डॉ. अजय गव्हाणे, प्रा. डॉ. विश्वाधार देशमुख, प्रा. डॉ. संगीता चाटी, तंत्रज्ञानतज्ज्ञ प्रा. डॉ. पी. बी. पाठक, प्रा. डॉ. श्रीकांत जाधव, प्रा. नितीन नाईक, संदीप पाटील, गजानन पाटील, काशीनाथ बिरादार, जगन्नाथ महामुने, आदी परिश्रम घेत आहेत.
यशवंत ऑनलाईन युवक महोत्सवाचा समारोप सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:24 IST