शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
4
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
5
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
6
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
7
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
10
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
11
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
12
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
13
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
14
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
15
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
16
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
17
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
18
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
19
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
20
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
Daily Top 2Weekly Top 5

दहा जलकुंभांचा उद्या पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:07 IST

सतरंजीपुरा व आशीनगर झोनचा समावेश् : जलशुद्धीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिनीवर १२ तासाचे शटडाऊन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

सतरंजीपुरा व आशीनगर झोनचा समावेश् : जलशुद्धीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिनीवर १२ तासाचे शटडाऊन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिका आणि ओसीडब्ल्यू यांनी कन्हान जलशुद्धीकरण केंद्राहून निघणाऱ्या ९०० मिमी व्यासाच्या फिडर मेनवर उद्या सोमवारी सकाळी १० ते रात्री १० असे १२ तासाचे शटडाऊन घेण्याचे ठरवले आहे. यादरम्यान महत्त्वाची देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. शटडाऊनमुळे आशीनगर व सतरंजीपुरा झोनमधील १० जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.

सतरंजीपुरा झोन -

बस्तरवारी जलकुंभ १ : लालगंज, तेलीपुरा पेवठा, झाडे चौक, नारायणपेठ, प्रेमनगर, बस्तरवारी, बैरागीपुरा, कैमीबाग, श्रीरामवाडी, गोंडपुरा, सुदर्शन कॉलनी, पहाडपुरा

बस्तरवारी जलकुंभ २ अ : जोशीपुरा, आनंदनगर, मेहंदीबाग कॉलनी, पोळा मैदान, जामदारवाडी, वृंदावननगर, बापू अणेनगर, कुंदनलाल गुप्तानगर, नूरी चौक, इंदिरानगर, बोहरा कब्रस्तान, कांजी हाऊस, राणी दुर्गावतीनगर, जय भोलेनगर.

बस्तरवारी जलकुंभ २ ब : बांगलादेश, नाईक तलाव, संभाजी कासार चौक, मुसलमानपुरा, बैरागीपुरा, उमाठेवाडी, वसुलेवाडी, चंद्रभागानगर, तांडापेठ, विणकर कॉलोनी, मोचीपुरा, लाल दरवाजा.

जीएच वाहनठिकाणा : वाहनठिकाणा, बारसेनगर, सोभाखेत, गोंडपुरा, कुऱ्हाडकरपेठ, घसारीपुरा, लष्करीबाग, नवा नकाशा, ज्योतीनगर.

आशीनगर झोन :

बिनाकी १ : हमीदनगर, योगी अरविंदनगर, सरोदाबाग, संजीवनी क्वाॅर्टर, संघर्षनगर, पांडे बस्ती, मेहबूबपुरा, भंसले बस्ती (शिवाजी चौक), प्रवेशनगर, संगमनगर, गरीब नवाजनगर, शिवशक्तीनगर, यशोधरानगर, पवननगर.

बिनाकी २ : यादवनगर, एकता कॉलनी, बंदे नवाजनगर, सुदामनगर, स्वीपर कॉलनी,

बिनाकी एग्झीस्टिंग : यशोदीप कॉलनी, महेंद्रनगर, पचकुवा, वीरचक्र सोसायटी, फारुखनगर, खंतेनगर, वैशालीनगर, बाबा बुधाजीनगर.

इंदोरा २ : मुकुंदनगर, नई बस्ती, हबीबनगर, देवीनगर, टेका, सिद्धार्थनगर, बाळाभाऊपेठ, गुरुनानकपुरा, अशोकनगर, वैशालीनगर, ताजनगर, बुद्धनगर, आशीनगर.

इंदोरा १ : चॉक्स कॉलनी, आंबेडकर कॉलनी, ठवरेनगर, मायानगर, विद्यानगर,

उप्पलवाडी : मँ बम्बलेश्वरीनगर, उप्पलवाडी, रमाईनगर, धम्मानंदनगर, वांजरा, पिवळी नदीचा भाग.

बेझनबाग : दयालू सोसायटी, दयानंदनगर , सिंधू सोसायटी, गुरुनानकनगर, बाबा हर्दासम आश्रम रोड, हेमू कॉलनी जुना जरीपटका, महावितनगर, नानकानी लीने महत्मा फुलेनगर, महेश पतन गल्ली, एम्प्रेस मिल चाैक, सिंधू बालोद्यान, वर्पखद, मुकुंद सोसायटी, जनता हॉस्पिटलचा भाग, नझुल ले कॉलनी, लुम्बिनीनगर, कुंगर कॉलनी, खदान कॉलनी.

.................

दाभा जलकुंभाची स्वच्छता

वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहिमेंतर्गत सोमवारी दाभा जलकुंभ स्वच्छता करण्यात येणार आहे. सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. यामुळे त्या त्या जलकुंभांवर अवलंबून असणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा बाधित राहील. यात दाभा वस्ती, शासकीय मुद्रणालय कॉलनी, आशादीप सोसायटी, वेणुवन सोसायटी, वेलकम सोसायटी, गंगानगर, मकरधोकडा, ठाकरे ले-आऊट, संपूर्ण हजारीपहाड भाग, जगदीशनगर, भिवसनखोरी, गौतमनगर, आशा बालवाडी आदीचा समावेश आहे.