शाळेत जाताना पाऊस आला तर भिजता येत नाही. पण घरी जाताना पाऊस आला तर भिजून घरी गेल्यावर आई काळजी घेते. तिची काळजी आणि भिजणे दोन्हीही हवेहवेसे वाटणारच! अचानक पाऊस आला अन् भिजण्याची मजा घेताना या शाळकरी मुलांच्या आनंदाला असे उधाण आले.
उत्साहाला उधाण :
By admin | Updated: July 18, 2014 01:09 IST