वर्धा-सेलू तालुक्यातील शारदा ज्ञान मंदिर प्राथमिक शाळेची स्कूल बस कोटंबा फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. बसमधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापतीखेरीज कुठलीही गंभीर मोठी दुखापत झाली नाही. सविस्तर बातमी लवकरच.
प्राथमिक शाळेची बस पलटली, मुले सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 15:47 IST