तयारी गणेशोत्सवाची : सप्टेंबरमध्ये असलेल्या गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करण्याच्या कामाला सध्या वेग आला आहे. चितार ओळीत मोठ्या प्रमणात मूर्ती तयार केल्या जात असून त्या विदर्भातील इतरही शहरांमध्ये पाठवल्या जातात. सार्वजनिक मंडळांच्या या मूर्ती वेळेत पूर्ण करण्यात चितार ओळीत मूर्तिकार सध्या व्यस्त आहेत.
तयारी गणेशोत्सवाची :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2015 03:10 IST