‘गोविंदा आला रे’चा जयघोष...दहीहंडी फोडण्यासाठी शिगेला पोहोचलेला उत्साह...थरावर थर रचत पथकांत लागलेली स्पर्धा...अशा जल्लोषपूर्ण वातावरणात इतवारा नवयुवक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली दहीहंडी पहिल्याच प्रयत्नात सहा थर रचत जय भोलेश्वर क्रीडा मंडळ सोनझरी पथकाने फोडली. या पथकाला पुरुष गटातील पहिले बक्षीस प्रदान करण्यात आले.
गो..गो...गो गोविंदा
By admin | Updated: September 7, 2015 02:44 IST