शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

शहरात ५१ नवीन लसीकरण केंद्र करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:07 IST

नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. यासाठी दहाही झोन ...

नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. यासाठी दहाही झोन क्षेत्रात ५१ नवीन लसीकरण केंद्र सुरू करणार आहेत. यातील १० केंद्र सोमवारी सुरू करण्यात आले. २६ केंद्रांवर व्‍यवस्था पूर्ण झाली आहे. उर्वरित केंद्र आठवड्यात सुरू केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

...

झोननिहाय केंद्र

लक्ष्मीनगर - ७

धरमपेठ -७

हनुमाननगर- ५

धंतोली -५

नेहरूनगर -४

गांधीबाग - ५

सतरंजीपुरा - ३

लकडगंज - ५

आशीनगर - ४

मंगळवारी -६

...

झोननिहाय लसीकरण केंद्र

लक्ष्मीनगर झोन

श्री संत संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवन, राजीवनगर, प्रभाग - ३६

क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल, विवेकानंदनगर, प्रभाग - १६

समाज भवन, गजानननगर, प्रभाग - १६

सोनेगाव समाज भवन, दुर्गा मंदिर जवळ, सोनेगाव, प्रभाग -३६

स्केटिंग हॉल, हनुमान मंदिर जवळ, गायत्रीनगर, प्रभाग - ३७

महात्मा गांधी समाज भवन, शीतला माता मंदिरच्या बाजूला सुभाषनगर, रिंग रोड

मनपा शाळा, शिवणगाव, प्रभाग -३८

..

धरमपेठ झोन

समाज भवन सभागृह, जगदीशनगर

दाभा मनपा शाळा, दाभा रिंग रोड

आयुर्वेदिक रुग्णालय तेलंखेडी, रामनगर

शीतला माता मंदिर समाज भवन, सदर

समाज भवन, टिळकनगर

डिक दवाखाना, धरमपेठ व्हीआयपी रोड

बुटी दवाखाना, टेम्पल रोड, सीताबर्डी

...

हनुमाननगर झोन

आझमशाह शाळा, शिवनगर, प्रभाग - ३१

दुर्गानगर शाळा, शारदा चौक, जुना सुभेदार, प्रभाग - ३२

जानकीनगर, विठ्ठलनगर गल्ली नं. १, प्रभाग - ३४

मानेवाडा शाहूनगर, बेसा रोड, प्रभाग - ३४

म्हाळगीनगर शाळा, म्हाळगीनगर, पाण्याच्या टाकी जवळ, प्रभाग - २९

..

धंतोली झोन

साखळे गुरुजी शाळा, गणेशपेठ, प्रभाग - १७

राहुल संकुल समाज भावन, गणेशपेठ, प्रभाग -१७

सेंट्रल रेल्वे रुग्णालय, मनीष बेकरी, अजनी, प्रभाग -३५

गजानन मंदिर समाज भवन, दुलाबाई काचोरे ले-आऊट, मनीषनगर, प्रभाग - ३५

चिचभवन मनपा शाळा, चिचभवन वर्धा रोड, प्रभाग - ३५

..

नेहरूनगर झोन

शीतला माता मंदिर समाज भावन, वाठोडा, गोपालकृष्णनगर

शिवमंदिर समाजभवन, नंदनवन पोलीस स्टेशन जवळ

कामगार कल्याण कार्यालय, लतिका भवन,‍ चिटणीसनगर

इंदिरा गांधी समाज भवन, बिडीपेठ

..

गांधीबाग झोन

अन्सार समाज भवन, हाजी अब्दुल मशीद लिडर शाळेजवळ,प्रभाग - ८

भालदारपुरा गंजीपेठ रोड, अग्निशमन विभागाजवळ, प्रभाग - १९

नेताजी दवाखाना, पटवी मंदिर गल्ली, टिमकी, प्रभाग -८

दाजी दवाखाना, शहीद चौक, इतवारी, प्रभाग -२२

मोमिनपुरा मनपा शाळा, मोमिनपुरा, प्रभाग - ८

..

सतरंजीपुरा झोन

जागनाथ बुधवारी प्रा.मुलींची शाळा, भारतमाता चौक

मेहंदीबाग प्रा.शाळा, बारईपुरा, लालगंज

कुंदनलाल गुप्तानगर मनपा शाळा, कुंदनलाल गुप्तानगर

..

लकडगंज झोन

भरतवाडा प्रा.शाळा, भरतवाडा रोड, प्रभाग - ४

सतनामीनगर समाज भवन, सतनामीनगर, आंबेडकर चौक, प्रभाग - २३

मिनीमातानगर प्रा.शाळा, मिनीमातानगर, प्रभाग - २४

पारडी मनपा प्रा.शाळा, सुभाष चौक पारडी, प्रभाग - २५

कळमना मराठी प्रा.शाळा, जुना कामठी रोड, कळमना, प्रभाग ४

...

आशीनगर झोन

वैशालीनगर हिंदी उच्च प्रा.शाळा, वैशालीनगर बसस्टॉप, प्रभाग - ६

वांजरी हिंदी प्रा.शाळा, विनोबा भावेनगर, प्रभाग - ३

ललित कला भवन, ठवरे कॉलनी, प्रभाग - २

एम.ए.के. आझाद हिंदी उर्दू शाळा, आशीनगर, प्रभाग -७

..

मंगळवारी झोन

शाक्यमुनी समाज भवन, भीम चौक, नागसेननगर,

संत रामदास धर्मशाळा, जरीपटका

सेंट जॉन प्रायमरी स्कूल, मोहननगर,

बोरगाव हिंदी प्रा.शाळा, पटेलनगर, गोरेवाडा रोड

प्रशांतनगर मनपा उर्दू उच्च शाळा, जाफरनगर

गोरेवाडा गोरेवाडा