शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

४० रेल्वेगाड्या रद्द

By admin | Updated: July 2, 2015 03:22 IST

इटारसी रेल्वेस्थानकाजवळ रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागल्यामुळे नागपूर-इटारसी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

प्रवाशांची गैरसोय : रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीतनागपूर : इटारसी रेल्वेस्थानकाजवळ रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागल्यामुळे नागपूर-इटारसी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाने २ जुलैला या मार्गावरील २२ रेल्वेगाड्या तर ३ जुलैला १८ रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.इटारसी रेल्वेस्थानकाजवळील रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागल्यामुळे नागपूर-इटारसी मार्गावरील वाहतूक मागील १५ दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. दरम्यान या मार्गावरील रेल्वेगाड्या सातत्याने रद्द करण्यात येत आहेत. गुरुवारी २ जुलैला या मार्गावरील २२ रेल्वेगाड्या तर ३ जुलैला १८ रेल्वेगाड्या रद्द करण्याची पाळी रेल्वे प्रशासनावर आली आहे. दरम्यान रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांची माहिती देण्यासाठी प्रवाशांना ०७१२-२५६४३४३ हा हेल्पलाईन क्रमांक तसेच नागपूर रेल्वेस्थानकावर मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)२ जुलैला रद्द करण्यात आलेल्या गाड्या१२७०८ निजामुद्दीन-तिरुपति एक्स्प्रेस१२६४३ त्रिवेंद्रम-निजामुद्दीन एक्स्प्रेस१२६४८ निजामुद्दीन-कोईम्बतूर एक्स्प्रेस१६०३१ चेन्नई-जम्मूतावी अंदमान एक्स्प्रेस१२१६० जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस२२४०३ पॉंडेचेरी-नवी दिल्ली एक्स्प्रेस२२११२ नागपूर-भुसावळ एक्स्प्रेस१२४१० निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस१८४७३ पुरी-जोधपूर एक्स्प्रेस११२०३ नागपूर-जयपूर एक्स्प्रेस१२६१५ चेन्नई-नवी दिल्ली जीटी एक्स्प्रेस१२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस१२९७६ जयपूर-म्हैसूर एक्स्प्रेस११२०८ रिवा-नागपूर एक्स्प्रेस१२६४९ यशवंतपूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस१२७९१ सिकंदराबाद-पटना एक्स्प्रेस१२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस१२८०७ विशाखापट्टनम-निजामुद्दीन एक्स्प्रेस१९३०२ यशवंतपूर-इंदोर एक्स्प्रेस५९३८५ इंदोर-छिंदवाडा पॅसेंजर५९३८६ छिंदवाडा-इंदोर पॅसेंजर१२६५० निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस३ जुलैला रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्या१६०३१ चेन्नई-जम्मूतावी एक्स्प्रेस१८२३८ अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस१२६८७ मदुराई-डेहराडून एक्स्प्रेस०८२४५ बिलासपूर-बिकानेर एक्स्प्रेस१२१६० जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस१२८०८ निजामुद्दीन-विशाखापट्टणम एक्स्प्रेस १२७९२ पटना-सिकंदराबाद एक्स्प्रेस१२४०९ रायगड-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस०५०३९ गोरखपूर-क्रिष्णराजपुरम एक्स्प्रेस२२३५३ पटना-बंगळुर कँट प्रीमियम एक्स्प्रेस२२६८४ लखनौ-यशवंतपूर एक्स्प्रेस१६८६३ भगत की कोठी-मन्नारगुडी एक्स्प्रेस१२२९६ पटना-बंगळुर एक्स्प्रेस१२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस१८२३७ बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेस२२१११ भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस५९३८५ इंदोर-छिंदवाडा पॅसेंजर५९३८६ छिंदवाडा-इंदोर पॅसेजर