लाईव्ह न्यूज

Movies

या 9 सिनेमांवर मेकर्सनी खर्च केला पाण्यासारखा पैसा, 3000 कोटी कशाला म्हणतात राव!! - Marathi News | Adipurush to Brahmastra,9 Big Budget Mythological Films budget above 3000 crores | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :या 9 सिनेमांवर मेकर्सनी खर्च केला पाण्यासारखा पैसा, 3000 कोटी कशाला म्हणतात राव!!

Mythological Films : येत्या दोन वर्षांत अनेक पौराणिक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत आणि यावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आलाय... ...

‘83’, ‘लालसिंग चड्ढा’, ‘भेडिया’...! चाहत्यांना आहे या सिनेमांची प्रतीक्षा, मोठी आहे यादी - Marathi News | bhediya cirkus brahmastra laal singh chaddha awaited big bollywood movies | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :‘83’, ‘लालसिंग चड्ढा’, ‘भेडिया’...! चाहत्यांना आहे या सिनेमांची प्रतीक्षा, मोठी आहे यादी

Big Bollywood Movies : कोरोना महामारीनंतर चित्रपटगृहं खुली झाली आहेत, सिनेप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहतोय आणि नवे सिनेमे तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. ...

अजय देवगणच्या ‘MayDay’चं नाव बदललं, आता ‘या’ नावानं रिलीज होणार सिनेमा - Marathi News | Ajay Devgn's directorial 'MayDay' renamed 'Runway 34' | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :अजय देवगणच्या ‘MayDay’चं नाव बदललं, आता ‘या’ नावानं रिलीज होणार सिनेमा

Ajay Devgn's directorial 'MayDay' : रिलीजसाठी पुढील वर्षी ईदचा मुहूर्त, पाहा फर्स्ट लुक ...

Yami Gautam Birthday: यामी गौतमने असा साजरा केला लग्नानंतरचा पहिला वाढदिवस, आता फोटो होताहेत व्हायरल - Marathi News | Yami Gautam Birthday: Yami Gautam Celebrates His First Post-Wedding Birthday, Now Photos Are Going Viral | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :यामी गौतमने असा साजरा केला लग्नानंतरचा पहिला वाढदिवस, आता फोटो होताहेत व्हायरल

Yami Gautam Birthday: अभिनेत्री यामी गौतम हिने रविवारी तिचा वाढदिवस कुटुंबामध्ये धुमधडाक्यात सारजा केला. आता या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस असल्याने यामीसाठी हा वाढदिवस खास होता. ...

‘रिंग वाँडरिंग’ चित्रपटाला सुवर्ण मयूर सन्मान, जितेंद्र जोशीला अभिनयाचा रौप्य मयूर - Marathi News | Golden Peacock Award for 'Ring Wandering', Silver Peacock for Jitendra Joshi | Latest movies News at Lokmat.com

मुव्हीज :‘रिंग वाँडरिंग’ चित्रपटाला सुवर्ण मयूर सन्मान, जितेंद्र जोशीला अभिनयाचा रौप्य मयूर

52nd International Film Festival of India: गोव्यात सुरू असलेल्या ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा रविवारी थाटात समारोप झाला. जपानी चित्रपट ‘रिंग वॉंडरिंग’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण मयूर सन्मान जाहीर झाला. ...

Box Office : भाईजानवर चाहते मेहरबान, दुसऱ्या दिवशी वाढली कमाई; ‘सूर्यवंशी’ सर्वांवर भारी - Marathi News | Antim Box Office Collection Day 2 Salman Khan Aayush Sharma Starrer Earns 10 Crores In Two Days Sooryavanshi May Not Reach 200 Crore | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :Box Office : भाईजानवर चाहते मेहरबान, दुसऱ्या दिवशी वाढली कमाई; ‘सूर्यवंशी’ सर्वांवर भारी

Antim Box Office Collection Day 2 : अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’नं बक्कळ गल्ला जमवला. त्यामुळे भाईजानचा सिनेमा किती कमाई करतो, हे जाणून घेण्यास सर्वच उत्सुक होते. पण... ...

सयाजी शिंदेंचा 'फास' सिनेमा करणार शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य - Marathi News | Sayaji Shinde's film 'Fas' will comment on the lives of farmers | Latest marathi-cinema News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सयाजी शिंदेंचा 'फास' सिनेमा करणार शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य

सातत्याने वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निसर्गाचं असंतुलन व सरकारी धोरण यांचा शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ...

रणवीर सिंगच्या ‘83’चा टीझर आला...! ‘तो’ ऐतिहासिक क्षण पाहून भावुक व्हाल!! - Marathi News | Ranveer Singh Deepika Padukone Starrer 83 Teaser Released Impresses With Gripping Turning Point To Release On 24 December | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :रणवीर सिंगच्या ‘83’चा टीझर आला...! ‘तो’ ऐतिहासिक क्षण पाहून भावुक व्हाल!!

83 Teaser Released :  लॉर्ड्स मैदानात भारतीय संघाने रचलेला इतिहास पुन्हा नव्याने जगण्याची संधी... ‘83’चा टीझर पाहून आठवणी ताज्या होतील... ...

Photos: वरुण धवनचा लूक पाहून येईल अंगावर काटा; 'भेडियाँ'चा फर्स्ट लूक रिलीज - Marathi News | varun dhawan and kriti sanon horror comedy film bhediya first look out | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :Photos: वरुण धवनचा लूक पाहून येईल अंगावर काटा; 'भेडियाँ'चा फर्स्ट लूक रिलीज

Bhediya: 'भेडियाँ' या चित्रपटाचं चित्रीकरण अरुणाचल प्रदेशमधील एका जंगलात होत आहे. हा चित्रपट नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...