Filmy Stories
Top Stories
टेलीविजन :हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
३६व्या वर्षी साराने अभिनेता आणि निर्माता असलेल्या क्रिश पाठकसोबत संसार थाटला आहे. पण, हिंदू अभिनेत्याशी लग्न केल्याने साराला ट्रोल केलं जात आहे. या ट्रोल करणाऱ्यांना साराने सडेतोड उत्तर दिलं आहे. ...