शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

‘जय जिनेंद्र गु्रप’चे निर्विवाद वर्चस्व

By admin | Updated: May 24, 2016 02:55 IST

आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या महाराष्ट्र चतुर्थ झोनमधील राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदाच्या सर्व २४ जागांवर मोहनलाल चोपडा व सतीश लोढा यांच्या नेतृत्वाखालील

नाशिक : आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या महाराष्ट्र चतुर्थ झोनमधील राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदाच्या सर्व २४ जागांवर मोहनलाल चोपडा व सतीश लोढा यांच्या नेतृत्वाखालील ‘जय जिनेंद्र’ ग्रुपने निर्विवाद वर्चस्व मिळवून ‘परिवर्तन पॅनल’चा धुव्वा उडवला़ या सदस्यपदांसाठी नाशिक व अहमदनगर या दोन ठिकाणी रविवारी मतदान झाले होते़ जैन कॉन्फरन्सच्या महाराष्ट्र चतुर्थ झोनमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या २४ जागा असून, यासाठी ४९ उमेदवार रिंगणात होते़ नाशिकचे मोहनलाल चोपडा व अहमदनगरचे सतीश लोढा यांच्या नेतृत्वाखालील ‘जय जिनेंद्र ग्रुप’ तसेच अहमदनगरचे अशोक बोरा व नाशिकचे सुभाष घिया यांच्या नेतृत्वाखाली ‘परिवर्तन पॅनलचे’ प्रत्येकी २४ उमेदवार तर एक अपक्ष निवडणूक रिंगणात होते़ जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मान यावर्षी चतुर्थ झोनकडे असून, अध्यक्षपदाचे उमेदवार मोहनलाल लालचंद चोपडा (नाशिकरोड) यांना सर्वाधिक मते मिळाली़ त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा ही दिल्लीतील कार्यालयातून केली जाणार आहे़ महाराष्ट्र चतुर्थ झोनच्या प्रांत अध्यक्षपदी सतीश नारायण लोढा (अहमदनगर) यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत़ या निवडणुकीसाठी प्रांतिय निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड़जवरीलाल घिया तर सहअधिकारी म्हणून अ‍ॅड़ अभय बोरा यांनी काम पाहिले़ (प्रतिनिधी)जय जिनेंद्र ग्रुपचे विजयी उमेदवारअजित कचरदास संकलेचा, नाशिकरोड, आनंद रामचंद चोरडिया, पाथर्डी, भिकचंद रामलाल डोशी, औरंगाबाद, चंदनमल बंडूलाल बाफणा, संगमनेर, चंद्रकांत बन्सीलाल रुणवाल, धुळे, दिलीपकुमार केदूलाल टाटीया, सटाणा, जवरीलाल छोटमल भंडारी, नाशिक, कांतीलाल शांतीलाल चोपडा, नाशिक, ललित जवरीलाल मोदी, नाशिक, मदनलाल कुंदनमल लोढा, औरंगाबाद, मनोज मदनलाल सेठीया, अहमदनगर, मिठालाल रतनचंद कांकरिया, औरंगाबाद, नंदकिशोर मंगलचंद साखला, नाशिक, पारसमल इंदरचंद दुगड, धुळे, प्रकाश रावतमल सुराणा, मालेगाव, प्रवीण मदनलाल खाबिया, नाशिक, प्रवीण माणकचंद भंडारी, नारायणगव्हाण, रमेश बन्सीलाल साखला, नाशिक, संजय मनसुखलाल कोठारी, जामखेड, सतीश चांदमल चोपडा, अहमदनगर, शशिकांत शिवचंद पारख, नाशिक, सुभाष लखमीचंद पगारिया, अहमदनगर, वैभव सुंदरलाल नहार, नेवासा, विजय सुवालाल ललवाणी, परळी-बीड.