शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सलमानच्या हिट एण्ड रनचे कार्यक्रम दाखवू नका : उच्च न्यायालय

By admin | Updated: May 31, 2014 22:34 IST

अभिनेता सलमान खानच्या हिट एण्ड रन प्रकरणाशी संबंधित कोणताही कार्यक्रम दाखवू नका, असे आदेश उच्च न्यायालयाने वृत्त वाहिन्यांना दिले आहेत़.

सलमानच्या हिट एन्ड रनचे कार्यक्रम दाखवू नकाहायकोर्टाचे वृत्त वाहिन्यांना आदेशमुंबई : अभिनेता सलमान खानच्या हिट एण्ड रन प्रकरणाशी संबंधित कोणताही कार्यक्रम दाखवू नका, असे आदेश उच्च न्यायालयाने वृत्त वाहिन्यांना दिले आहेत़.काही वृत्त वाहिन्यांनी या घटनेशी निगडित कार्यक्रम प्रसारीत केले़ याविरोधात सलमानने संबंधित वृत्त वाहिन्यांविरोधात न्यायालयात दावा दाखल केला असून अशा कार्यक्रमांवर बंदी आणावी, अशी मागणी करणारा स्वतंत्र अर्जही दाखल केला आहे़या अर्जावर सु˜ीकालीन न्या़ एस़ सी़ गुप्ते यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली़ त्यात ॲड़ गौरव जोशी यांनी सलमानच्या वतीने युक्तिवाद केला़ ते म्हणाले, अशा कार्यक्रमात तर्कविर्तक केले जातात़ याचा परिणाम खटल्यावर होतो़ तेव्हा या अपघातासंदर्भात प्रसारीत होणार्‍या कार्यक्रमांवर बंदी आणावी़ तसेच याप्रकरणी संबंधित वृत्त वाहिन्यांना देखील नोटीस पाठवण्यात आली असून त्यांचे वकील न्यायालयात हजर नसल्याचे, ॲड़ जोशी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़त्यावर वृत्त वाहिन्यांना सलमानाने नव्याने नोटीस जारी करावी, असे आदेश देऊन न्यायालयाने वृत्त वाहिन्यांना हिट ॲण्ड रन प्रकरणी कार्यक्रम सादर करण्यास मनाई केली़ यावरील पुढील सुनावणी २ जूनला होणार आहे़बारा वर्षांपूर्वी सलमानने भरधाव गाडी चालवत वांद्रे येथे चौघांना चिरडले़ त्यात एकाचा बळी गेला़ याप्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्य वधाचा खटला सध्या सुरू आहे़