शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
2
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
3
IPL 2025 : शाहरुख खान काटावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
4
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
5
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
6
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
7
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
8
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
9
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
11
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
12
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
13
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
14
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
15
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
16
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
17
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
18
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न
19
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
20
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  

पदवी’साठी काँग्रेसची परीक्षा

By admin | Updated: May 22, 2014 02:17 IST

विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात गेल्यावेळी झालेल्या पराभवापासून धडा

‘नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात गेल्यावेळी झालेल्या पराभवापासून धडा घेत काँग्रेस कामाला लागली आहे तर दुसरीकडे निवडणूक महिनाभरावर असताना भाजपची उमेदवारी जाहीर झालेली नाही. भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी जिंकलेली ही जागा भविष्यातही भाजपकडेच रहावी, यासाठी कार्यकर्ते मात्र सज्ज झाले आहेत. लोकसभेतील भाजपची दमदार लाट पाहता ‘पदवी’ मिळविण्यासाठी काँग्रेसला मोठी कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे. ‘पदवी’ मिळविण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. सुशिक्षित मतदार असलेल्या या निवडणूक तब्बल ५१९६ मते ( ५.३८ टक्के) अवैध ठरली होती. २0१0 मध्ये पडोळे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. ही भाजपसाठी जमेची बाजू आहे.

पदवीधर मतदारसंघावर तसा भाजपचा पगडा राहिला आहे. रामजीवन चौधरी, गंगाधरराव फडणवीस व त्यानंतर नितीन गडकरी हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. गडकरी यांचे १९८९ पासून या मतदारसंघावर प्रभुत्व आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविलेल्या गडकरींची ही जागा यापुढेही कायम राखणे हे भाजपसाठी किती महत्त्वाचे आहे हे वेगळे सांगायला नको.

जून २00८ मध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी यांनी काँग्रेस सर्मथित डॉ. बबनराव तायवाडे यांना पराभूत केले होते तर गोंदिया येथील इंजिनिअर प्रदीप पडोळे तिसर्‍या क्रमांकावर होते. गडकरी यांनी ५२ हजार ७६१ मते म्हणजे एकूण मतदानाच्या ५४.६३ टक्के मते घेत ही निवडणूक एकतर्फी केली होती. तायवाडे यांना २८, ८३६ (२९.८६ टक्के) तर पडोळे यांना ९४७१ (९.८१ टक्के मिळाली होती.) रिंगणातील उर्वरित ७ उमेदवारांची मतांची बेरीज ३00 च्या वर नव्हती. बहुतांश शिक्षक संघटना तायवाडे यांच्यासाठी कामाला लागल्या होत्या. मात्र, भाजपने फार पूर्वीपासून केलेली तयारी व पक्षाचे नेटवर्क यापुढे तायवाडे यांची शिक्षकी यंत्रणा फेल ठरली.

आता पुन्हा एकदा भाजपने वर्षभरापूर्वीपासून

नागपूर शहरात सर्वाधिक मतदार आहेत. त्यामुळे भाजप व काँग्रेस दोघेही नागपूर शहरावर फोकस करतील. दोन्ही पक्षांनी ग्रामीणमध्ये पंचायत समिती व शहरात प्रभाग स्तरापर्यंत नोंदणी केली आहे. (प्रतिनिधी)