...
सुनेगाव, कोकणगा, माळेगावात सत्कार
अहमदपूर : तालुक्यातील सुनेगाव येथे नामदेव जायभाये, आरती बेले, अर्चना जाधव, माधव होळकर, उषा जायभाये, भास्कर गीते, चंद्रकला ढाकणे, कोकणगा जवळगा येथे सतपाल शेळके, सत्वशीला गुंडिले, गिरीजा कदम, मीना कच्छवे, अर्चना कच्छवे, पांडुरंग गायकवाड, अश्विनी कच्छवे, माळेगाव खु. येथे संतोष शेळके, सुनिता बनसोडे, राजश्री नागमोडे, गोरख कसबे, शीलाबाई खाकरे, ज्योती चेवले, कांताबाई जुब्ररे हे विजयी झाले आहेत.
...
टेंभुर्णी, मोळवण, आनंदवाडीत जल्लोष
अहमदपूर : तालुक्यातील टेंभुर्णी येथे विनय गुंडिले, सीताबाई शिंदे, साधना सोळंके, नितीन सोळंके, अल्का सोळुंके, गजानन बडगिरे, नंदा सोळंके, मोळवण येथे धोंडिबा कांबळे, लक्ष्मी दहिफळे, व्यंकटराव दहिफळे, भाग्यश्री दहिफळे, गीता दहिफळे, मंगलाबाई दहिफळे, आनंदवाडी येथे त्र्यंबक घोगरे, गवळण तोरणे, सत्यकला पाटील, मोहन पाटील, शकुंतला घोगरे हे विजयी झाले आहेत.
...
मुळकीत जल्लोष
अहमदपूर : मुळकी फत्तेपूर येथे जगन्नाथ लोहारे, भाग्यश्री पाटील, जयश्री शिंदे, बाबासाहेब आचार्य, लक्ष्मीबाई मुंढे, मकाबाई कल्ले, पुष्पाबाई जगताप हे विजयी झाले आहेत.
...
सलगऱ्यात सत्कार
अहमदपूर : सलगरा येथे शेख महेबुबी, सोनालिका मोरे, काशीबाई मोरे, बालासाहेब मोरे, संगीता मोरे, नारायण भालेराव, पिंजारी मुजीब हे विजयी झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
...
विजयींचा जल्लोष
अहमदपूर : हासर्णी येथे वैशाली करे, बालाजी राऊतराव, इंदूबाई गोंड, अनिता पवार, बालाजी गवाले, मुद्रिकाबाई गवाले विजयी झाले.
...
विजयाचा आनंद
अहमदपूर : धानोरा खु. येथे प्रभाकर वाकडे, बापूराव होनराव, रंजना नाकसाखरे, संतोष गायकवाड, मनीषा गायकवाड, कविता गायकवाड, कल्पना नाकसाखरे विजयी झाल्याने आनंद व्यक्त करण्यात आला.
...
शेणकुड, हिंगणगाव, माकणी, गोताळ्यात सत्कार
अहमदपूर : तालुक्यातील शेणकुड येथे दत्तू पिलवटे, विद्या नागरगोजे, मंगलबाई नागरगोजे, संग्राम नरवटे, सत्यभामा नरवटे, ज्ञानोबा वलसे, सारसाबाई नरवटे, हिंगणगाव येथे बंकट फड, जिजाबाई घुले, सुरेखा घुले, व्यंकट घुले, गीता फड, नाथराव फड, वेणूबाई फड, माकणीत मुद्रिका कांबळे, सुरेखा फुलारी, आशा कुलकर्णी, अच्युत भोसले, नारायण सूर्यवंशी, बालिका भिंगोले, भरत यरमे, सुवर्णा कांबळे, राजश्री देवकत्ते, गोताळा येथे रमाकांत जगताप, गंगासागर कोदळे, कल्पना जगताप, सुभाष स्वामी, अनुराधा जगताप, नामदेव सूर्यवंशी, चंद्रकला पांचाळ हे विजयी झाले आहेत.
...
विजयी उमेदवारांचा खानापुरात सत्कार
अहमदपूर : तालुक्यातील खानापूर मो. येथे सतीश कांबळे, सारिका वाघमारे, विजया शिंदे, चंद्रकांत देशपांडे, शांताबाई सुनपे, दत्तात्रय सुनपे, शालूबाई मेदे, धानोरा बु. येथे हरिश्चंद्र वडमिले, पुत्रा खलसे, अमोल जाधव, फातिमाबी इस्माईल शेख, सुनिता साखरे, नीळकंठ होनराव, मीना सूर्यवंशी, प्रीतम शिंदे, प्रसन्नजीत जोंधळे, सुवर्णा कोलपुसे, सुमन पगडले, मोहगाव (खानापूर) येथे केरबा गवळे, अशोक गोडनार, सुनंदा सिरसाट, नाथराव तुडमे, रुक्मिण सिरसाठ, विजयाबाई सिरसाट, मुक्ताबाई सिरसाट हे विजयी झाले आहेत.