शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अहमदपुरात प्रस्थापितांना धक्का, नवख्या चेहऱ्यांना मिळाली संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:18 IST

गावनिहाय विजयी उमेदवार : चिखली : बालाजी चाटे, लक्ष्मीबाई चाटे, जनार्दन कराड, उत्तम ईरले, अनुसया चाटे, राजकुमार चामे, सुचोलना ...

गावनिहाय विजयी उमेदवार : चिखली : बालाजी चाटे, लक्ष्मीबाई चाटे, जनार्दन कराड, उत्तम ईरले, अनुसया चाटे, राजकुमार चामे, सुचोलना गोपले, गीता कराड, संभाजी गायकवाड, नंदा मुंढे, वनमाला चाटे, किन्नी कदू : शांताबाई भुरे, द्रौपदी कोकाटे, मुन्नाबाई शेंबाळ, हिप्पळगाव : रेणुका भुरे, सूर्यकांत कोकाटे, सुशीला तुडमे, हिप्परगा को. : शेख शबानाबी आयूब, धनराज पाटील, शोभाबाई अंकुलगे, व्यंकट आगलावे, कल्पना गोरटे, कुसुम चोपडे, सावरगाव थोट : दिगंबर भवाळ, पिंजारी उस्मानसाब, पल्लवी मदरगावे, शिवाजी बाेरोळे, अनुपमा खंदारे, सिंधूबाई कोरनुळे, भीमा गायकवाड, जयश्री देवकते, बबिता व्होनशेट्टे, हंगरगा सोरगा : पिराजी जोहारे, पुंडलिक पवार, गोदावरी पवार, सुंदर तेलंगे, रामदास पवार, बाबू गिरी, सविता कांबळे, ब्रह्मपुरी : ब्रह्मानंद जुवारे, कल्पना बनसोडे, वंदना माने, विनोद डिकळे, अरुणा श्रीमंगले, बंडू येरमे, शकुंतलाबाई गवळे, परचंडा : संदीपान वाघमारे, शिवनंदा हिप्परगे, पठाण जैतुनबी गैबीखाँ, सुभाष भोईनवाड, गणेश ठाकूर, कचशवाती कदम, धनाजी जाधव, रत्नमाला रेड्डेवाड, अनुसया ठाकूर हे विजयी झाले आहेत.

बेलूर येथे चंद्रकांत सूर्यवंशी, अरुणा पोतवळे, मीनाबाई पिटलेवाड, जयश्री मोरे, आशाबाई पोतवळे, कमलबाई सूर्यवंशी, श्यामसुंदर मोरे, सय्यद नजीर इस्मालसाब, कल्पना गुंडरे, तेलगाव : श्रीरंग सोनकांबळे, पठाण यजाजबी गुलाब, विद्याली मंदाडे, सुकुमार पेठकर, रविकांत बेबंडे, मीरा कानवटे, पंढरीनाथ जाधव, नागीण कांबळे, प्रणिता पस्तापुरे, सोरा : गोपाळ बयास, गंधारबाई चंदाले, पद्माकर पानगट्टे, संगीता मेकले, अर्चना कांबळे, सुरेखा मुटाळ, उजना : शेख रोशन, पुष्पा मासुळे, सय्यद महेबुबी दस्तगीर, कमलाकर शेकापुरे, उषा कासले, संतूबाई राठोड, अर्जुन चव्हाण, वंदनाबाई आमुगे, किरणकुमार परतवाघ, व्यंकटी वंगे, निर्मला परतवाघ, मोघा : सुश्मिता कांबळे, अनिता सकनुरे, मीराबाई कदम, जयश्री कदम, वनिता पुरी, गोपीनाथ तेलंगे, भारतबाई हरगिले, हगदळ : परमेश्वर भोसले, अनिता वाघमारे, अयोध्याबाई मुंडे, सावरबाई गोरले, अशोक पाळते, पार्वती मुंढे, गंगाबाई मुंडे, गुगदळ : सुनीता गुणाले, कौशल्याबाई कांबळे, श्यामा कदम, शिवकांता गायकवाड, बालाजी मस्के, ज्ञानेश्वर अमुगे, गुट्टेवाडी : गोपाळ फड, जनार्दन फड, स्वाती फड, सुमन गुट्टे, स्वाती गुट्टे, वर्षा गुट्टे, उषा राठोड, नरवटवाडी : बापू नरवटे,

सुनीता नरवटे, सुनीता पांढरे, राम राठोड, मीरा पवार, भीवराबाई नरवटे, सुमनबाई बिराडे हे विजयी झाले आहेत.

यलदरवाडी, आंबेगाव, बोडका, खंडाळी येथे सत्कार...

यलदरवाडी येथे विक्रम गुट्टे, रुक्मीण नागरगोजे, शामबाला गुट्टे, बाबू जायभाये, संगीता मुंडे, रूपाली गुट्टे, संजना बडे, आंबेगाव : नागेश पांचाळ, वैशाली डावळे, पठाण यास्मीन, भगवान पाटील, सत्यभामा पाटील, संजय माने, सुमनबाई पांचाळ, बोडका : व्‍यंकटी वाघमारे, यास्मीन शादूल शेख, नीलावती पाटील, बालाजी नादगे, प्रभावती कानवटे, किशोर कानवटे, अश्विनी पोतलापुरे, खंडाळी : गिरीधर पौळ, बबिता मोरे, लक्ष्मी शिंगडे, संगीता कांबळे, सविता राठोड, बालिका शिंदे, व्यंकट पाटील, कलूबाई चव्हाण, प्रवीण खोमणे, अमोल पौळ, पठाण शकिराबेगम फिरोजखाँ हे विजयी झाले आहेत.

२१ ठिकाणी होणार महिला सरपंच...

तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आ. बाबासाहेब पाटील यांच्या गटाने १७ ग्रामपंचायतींवर विजयाचा दावा केला आहे. माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी २२, तर दिलीपराव देशमुख यांनीही ५ गावांवर दावा केला आहे. तसेच भाजपचे गणेश हाके यांनीही काही ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. तालुक्यात ३७७ ग्रामपंचायत सदस्यांची निवड झाली असून ४२ पैकी २१ ठिकाणी महिलाराज येणार आहे. त्यामुळे सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, आतापासून आडाखे बांधण्यात येत आहेत.